|  | |
| 
			 | |
| Shreeguruchya Sakshatkari Katha 
			 | |
| 
			 | दत्तगुरुंचे पहिले अवतार 
			‘श्रीपादश्रीवल्लभ’ व दुसरे अवतार ‘श्रीन्रुसिंहसरस्वती’ यांच्या लीला घरोघरी पोहोचाव्या म्हणून श्रीगुरुचरित्रातील ‘श्रीगुरुंच्या साक्षात्कारी कथांचे’ अनुवादित संकलन करून स्वतंत्र पुस्तक निर्माण केले आहे. हे मुलांपासून थोरांपर्यन्त कोणालाही वाचायला सोपे जाईल व भेट म्हणून देता येईल. 
			संकलन - संपादन: श्री विकास पाटील | 
| 
 | |
| 
			 | |
|  | |