Shree Dattatraya Kalp

श्री. दत्तात्रेय कल्प |    दत्तमाला मंत्र |    दत्त कवच |

दत्त ह्रदय |    दत्तपंजरी |    दत्तोपनिषद |

यांचे मराठी भाषांतरासह संपूर्ण विवेचन, तसेच दत्त स्तोत्रे,

दत्त महाराजांची विविध रुपे (रंगीत चित्रे), अनेक मंत्र व

त्याची यंत्रे असे हे मौलिक पुस्तक आहे.

संकलन: प. प. दामोदरानंद सरस्वती स्वामिजी
पिठाधिश, सद्गुरू सदानंदस्वामी मठ संस्थान,
बसवकल्याण (कल्याणी), जिल्हा-बिदर, राज्य-कर्नाटक.

सेवामुल्य रु. 250/- मात्र.