Girnar

गिरनारच्या 24 वा-या करणारे श्री. हरि नामदेव दहातोंडे

यांनी लिहीलेले, गिरनार यात्रेबद्दल संपूर्ण माहिती देणारे,

विविध दत्त स्थानांची माहिती देणारे, दत्तावतार

श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनरसिंहसरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ

यांच्याबद्दल माहिती देणारे, विविध रंगीत फोटोंनी सजलेले

तसेच यात्रा कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करणारे हे पुस्तक

श्रीदत्तभक्तांना नक्कीच आदरणीय असे आहे.

लेखक: श्री हरी नामदेव दहातोंडे
संकलन - संपादन: श्री विकास पाटील
मुल्य: रु. 100/- मात्र